मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'बिग बॉस 14' फेम एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा खुल्लमखुल्ला रोमान्स, मीडियासमोर केलं KISS

'बिग बॉस 14' फेम एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा खुल्लमखुल्ला रोमान्स, मीडियासमोर केलं KISS

बिग बॉस 14 मुळे प्रसिद्धी झोतात आलेले लवबर्ड्स पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांचं प्रेम आता जगजाहीर झालं आहे. नुकताच पवित्राने आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी एजाज खानसुद्धा तिच्या सोबत होता.