advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / तुम्ही कधीच पाहू शकणार नाहीत BIG B यांच्या या 5 FILMS कारण...

तुम्ही कधीच पाहू शकणार नाहीत BIG B यांच्या या 5 FILMS कारण...

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्या या फिल्म्स कदाचित सुपरहिट झाल्या असत्या.

01
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या एका चित्रपटाचं पोस्टर टाकलं आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, हा चित्रपट कधीही बनू शकला नाही. चित्रपट बनवला असता तर तो सुपरहिट झाला असता, असं नेटिझन्स म्हणाले. अमिताभ यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट असे आहेत जे चित्रित होऊ शकले नाही आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. अशाच चित्रपटांची माहिती घेऊयात.(फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

02
रणवीर - 2005 साली अमिताभ आणि अभिषेक बच्चन पहिल्यांदा रणवीर या चित्रपटात दिसणार होते पण ते शक्य झाले नाही. दोघंही रणवीरमध्ये नसून बंटी और बबली या चित्रपटात एकत्र दिसले. रणवीर हा चित्रपट चित्रित होऊ शकला नाही. हा चित्रपट अमिताभ यांच्या होम प्रॉडक्शननं बनवला होता पण असं काहीतरी घडलं की हा सिनेमा सुरू होण्यापूर्वी थांबला. (फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

03
आलिशान - 1988 मध्ये अमिताभ बच्चन आलिशान या चित्रपटाचे शूटिंग करत होते. हा चित्रपट अमिताभ बच्चनचा मित्र टिनू आनंद यांनी बनवला होता. डिंपल कापडिया अमिताभ बच्चन यांच्यासोबत या चित्रपटात दिसणार होती. मात्र चित्रपटाच्या शूटिंगच्या काही दिवसानंतर तोदेखील बंद करण्यात आला. (फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

04
अपने पराये - त्याचप्रमाणे 1972 च्या 'अपने पराये' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार होते. मात्र काही कारणांमुळे हा चित्रपट बनू शकला नाही आणि हे दोघंही चार वर्षांनंतर म्हणजेच 1976 मध्ये 'दो अंजाने' या चित्रपटात एकत्र दिसले होते. (फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

05
शांताराम - बॉलिवूडचे नायक जॉनी डेप यांच्यासोबत अमिताभ बच्चन हे सत्य घटनेवर लिहिलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट शांताराममध्ये दिसणार होते. मीरा नायरसुद्धा हा चित्रपट करणार होत्या. या चित्रपटाची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगली होती. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट बनू शकला नाही. (फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

06
सरफरोश - आमिर खानच्या सरफरोशपूर्वी अमिताभ बच्चन यांचा 1979 साली सरफरोश नावाचा चित्रपट येणार होता. जो अमिताभ बच्चन यांचे आवडते दिग्दर्शक मनमोहन देसाई दिग्दर्शित करणार होते. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत परवीन बॉबी, कादर खान आणि शक्ती कपूर हेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाचं शूटिंगदेखील सुरू झालं होतं. पण काही कारणांमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. (फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या एका चित्रपटाचं पोस्टर टाकलं आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, हा चित्रपट कधीही बनू शकला नाही. चित्रपट बनवला असता तर तो सुपरहिट झाला असता, असं नेटिझन्स म्हणाले. अमिताभ यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट असे आहेत जे चित्रित होऊ शकले नाही आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. अशाच चित्रपटांची माहिती घेऊयात.(फोटो सौजन्य - Instagram @amitabhbachchan)

    MORE
    GALLERIES