भूमी पेडणेकर ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अलिकडेच तिनं एक नवं फोटोशूट केलं. लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिची बहिण देखील दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
भूमीनं पाच वर्षांपूर्वी ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
त्यानंतर ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘सांड की आँख’, ‘बाला’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)