
तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत नेहमीच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

अशातच आत्ता 'हिंदुस्थान टाइम्स बंगाल'च्या रिपोर्टनुसार नुसरत 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं म्हटल जात आहे.

मुस्लीम नुसरतने हिंदू मुलाशी लग्न करून पारंपरिक हिंदू पद्धतीने पूजा केल्यामुळे काही लोकांनी तिच्यावर टीका केली होती. मात्र नुसरतने त्यांना चोख शब्दात उत्तर दिल होतं.




