होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Deepika Padukone bikini Controversy : दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रींनी घातलेत भगव्या रंगाचे बोल्ड कपडे
Deepika Padukone bikini Controversy : दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रींनी घातलेत भगव्या रंगाचे बोल्ड कपडे
दीपिका सध्या भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दीपिका आधी कोण कोणत्या अभिनेत्रींनी भगव्या रंगाचे बोल्ड कपडे घातले होते पाहुया.