हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित एक मराठी नाटक सुरु होत आहे.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडलं होतं.
कारण या दिवशी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन असतो. त्यामुळे नाटकाच्या शुभारंभासाठी दुसरा कोणता दिवस खास असू शकतो.