साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबाती 'बाहुबली'चित्रपटातील भल्लालदेवच्या भूमिकेतून जगभरात लोकप्रिय झाला आहे. (सर्व फोटो क्रेडिट: इन्स्टाग्राम फॅन पेज )
अभिनेता नेहमीच आपलं खाजगी आयुष्य गुपित ठेवणं पसंत करतो. त्यामुळेच चाहत्यांना त्याच्याबाबत लहान-लहान अपडेट्स जाणून घेण्याची उत्सुकता असते.
यावेळी राणाला तू वडील बनला आहेस का? असं विचारलं असता त्याने काहीही उत्तर न देता एक हास्य दिलं होतं.