advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Anushka Shetty car collection: 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीने आपल्या ड्रॉयव्हरला गिफ्ट केली होती इतकी महागडी कार; पाहा अभिनेत्रीचं Car कलेक्शन

Anushka Shetty car collection: 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीने आपल्या ड्रॉयव्हरला गिफ्ट केली होती इतकी महागडी कार; पाहा अभिनेत्रीचं Car कलेक्शन

Anushka Shetty Car Collection: 'बाहुबली' या चित्रपटातून देवसेनेच्या रूपात आपल्या दमदार अभिनयाने अनुष्काने देशातच नव्हे तर जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे.

01
साऊथमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव घेतलं जातं. या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

02
'बाहुबली' या चित्रपटातून देवसेनेच्या रूपात आपल्या दमदार अभिनयाने अनुष्काने देशातच नव्हे तर जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे.

03
अनुष्का शेट्टी एक दशकाहून अधिक काळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. आणि तिने भागमती, अरुंधती, वेदम, सिंगम, रुद्रमादेवी यांसारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. टॉलिवूडमध्ये तिचं नाव आधीपासूनच होतं, पण 'बाहुबली'नंतर देशभरातील आणि जगभरातील लोक तिला ओळखू लागले आहेत.

04
अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मात्र खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीला महागड्या कारची आवड आहे. आज आपण अभिनेत्रीच कार कलेक्शन पाहणार आहोत.

05
 Toyota Corolla Altis: Carwale च्या मते, अनुष्का शेट्टी जवळची कार ही 5-सीटर सेडान आहे जी 6 प्रकारांमध्ये येते. 4 मॅन्युअल आणि 2 स्वयंचलित (CVT) आहेत. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 16.46 लाख ते 20.20 लाख रुपये आहे. तर डिझेलची किंमत 17.72 लाख ते 19.37 लाख रुपये आहे. अनुष्काच्या कलेक्शनमधील ही सर्वात स्वस्त कार आहे.

06
Audi Q5: ही कार नोव्हेंबर 2021 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. आणि ही आलिशान कार प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजीसह दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 5-सीटर SUV असलेल्या या कारची किंमत जवळपास 59.88 लाख रुपये आहे. अभिनेत्री जवळची ही दुसरी महागडी कार आहे.

07
Audi A6: अनुष्का शेट्टीच्या कार कलेक्शनमध्ये ऑडीचे 2 मॉडेल आहेत. जर्मन कार निर्मात्याची ऑडी A6 ही कलेक्शनमधील दुसरी कार आहे. पेट्रोल इंजिनसह येत असलेल्या या कारचे डिझाइन शार्प आणि स्पोर्टियर आहे. त्याची किंमत देखील 59.84 लाख रुपयांपासून सुरू होते.

08
BMW 6 सीरिज: ही कार अनुष्काच्या मालकीची सर्वात महागडी कार आहे. जी 3 प्रकारांमध्ये येते. या टॉप मॉडेल पेट्रोल कारची किंमत 69.88 लाख रुपये आहे. तर बेस मॉडेलची किंमत 71. 48 लाख रुपये आहे. त्याच वेळी, ऑटोमॅटिक व्हर्जनची किंमत 69.88 लाख रुपयांपासून सुरू होते.

09
अनुष्का शेट्टी ही एक दिलदार अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ड्रायव्हरला 12 लाखांची कार भेट दिली आहे. असं म्हटलं जातं की कामाप्रती असलेली त्याची निष्ठा पाहून अभिनेत्रीने त्याला एक नवीन कार भेट दिली होती.

  • FIRST PUBLISHED :
  • साऊथमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव घेतलं जातं. या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

    MORE
    GALLERIES