अझीझ अल अहमद यांना अल कझम या नावानेही ओळखले जात होते ज्याचा अरबी भाषेत अर्थ बुटका होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजीज जन्मापासून हार्मोनल डिसऑर्डर आणि अनुवांशिक आजाराने त्रस्त होता. तो विवाहित होता. त्याला एक मुलगीही आहे. अजीज यूट्यूबवर मजेदार व्हिडिओ अपलोड करायचा, जे चाहत्यांना खूप आवडायचे. (क्रेडिट/इन्स्टाग्राम/व्हिडिओ ग्रॅब/याझान अलासमार/अजीज अलासमार)