advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘तुझे फोटो पाहून तरुणांना वेड लागेल’; नुसरतला पाहून अभिनेता झाला थक्क

‘तुझे फोटो पाहून तरुणांना वेड लागेल’; नुसरतला पाहून अभिनेता झाला थक्क

पाहा नुसरत भरूच्या हिचा बोल्ड अवतार; फोटो पाहून बॉलिवूड अभिनेत्यालाही लागलं वेड

01
नुसरत भरुच्या ही बॉलिवूडमधील सध्याच्या आगाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Nushrratt Bharuccha/Instagram)

02
चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Nushrratt Bharuccha/Instagram)

03
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Nushrratt Bharuccha/Instagram)

04
यावेळी देखील तिनं असंच अक बोल्ड फोटोशूट केलं आहे. (Nushrratt Bharuccha/Instagram)

05
हे फोटो पाहून बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना यानं देखील तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (Nushrratt Bharuccha/Instagram)

06
तुझे असे फोटो पाहून सर्व तरुणांना अक्षरश: वेड लागेल अशा आशयाची कॉमेंट त्यानं तिच्या फोटोंवर केली आहे. (Nushrratt Bharuccha/Instagram)

07
नुसरतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Nushrratt Bharuccha/Instagram)

08
काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी नुसरतच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Nushrratt Bharuccha/Instagram)

09
नुसरतनं ‘डर’, ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘ड्रीम गर्ल’, ‘प्यार का पंचनामा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Nushrratt Bharuccha/Instagram)

10
येत्या काळात ती अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. (Nushrratt Bharuccha/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • नुसरत भरुच्या ही बॉलिवूडमधील सध्याच्या आगाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Nushrratt Bharuccha/Instagram)

    MORE
    GALLERIES