Home » photogallery » entertainment » ANKITA LOKHANDE PREGNANCY RUMOURS AFTER ACTRESSES SHARE HER NEW INSTAGRAM PHOTOS MHAD

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेकडेसुद्धा आहे Good News? लेटेस्ट फोटोमध्ये दिसला बेबी बम्प

Ankita Lokhande: मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक कलाकार गुड न्यूज देताना दिसून येत आहेत. सोनम कपूर, आलिया भट्ट, बिपाशा बसू या अभिनेत्री लवकरच आई बनणार आहेत. दरम्यान आता अभिनेत्री अंकिता लोखंडे आई बनणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |