टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणजे अंकिता लोखंडे होय. अंकिता 'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनीं गुड न्यूज दिल्या आहेत. दरम्यान आता अंकितासुद्धा आई बनणार आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.
इतकंच नव्हे तर अंकिता आपल्या हाताच्या आणि पर्सच्या सहाय्याने बेबी बम्प लपवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अंकिता लोखंडे खरंच गरोदर आहे का? आणि ती ही गुड न्यूज कधी जाहीर करणार? याकडे आत चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.