प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते.
आज अंकिता आणि विकीच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने काही खास फोटो शेअर केले आहेत.
14 डिसेंबर 2021 मध्ये अंकिता आणि विकीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये शाहीथाटात लग्नगाठ बांधली होती.