मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Beauty In Black! अमृता खानविलकरचे स्किनफिट ब्लॅक ड्रेसमधील Photo Viral

Beauty In Black! अमृता खानविलकरचे स्किनफिट ब्लॅक ड्रेसमधील Photo Viral

मराठी सिनेृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीत आपली चमक दाखवली अशी अमृता खानविलकर तिच्या फॅशनेबल लुकसाठी चर्चेत असते. अमृता तिच्या अदेने सर्व चाहत्यांना घायाळ करते.