लॉकडाऊनच्या काळात सेलिब्रिटी आपल्या घरात आहेत, यावेळेचा फायदा घेऊन ते आपले थ्रोबॅकचा फोटो शेअर करत आहेत. पत्रलेखानं एक असाच आपला हॉलिडेचा जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.
तैमूर आणि सैफ अली खानसोबत मजा करत असतानाचा जुना फोटो करिना कपूरनं या लॉकडाऊनच्या काळात शेअर केला आहे. ही मजा करिना मिस करत आहे.
हंसिका मोटवानीने मालदीवमध्ये केलेल्या फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला आहे. लॉकडाऊनदरम्यान जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.
प्यार का पंचनामा 2 मधील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा शर्माने आपल्या फॅन्ससाठी थ्रोबॅक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना काढला होता.
नुकत्याच राजकारणात वळलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत झाँ यांनी आपल्या फॅन्ससोबत मियामी इथे एन्जॉय केलेल्या सुट्टीतला एक फोटो शेअर केला आहे.
करिश्मा शर्मानं मालदीव इथे फोटोशूट केलं होतं त्यातील एक फोटो पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये रिशेअर करत जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.