Home » photogallery » entertainment » ALIA BHATTS GANGUBAI KATHIAWADI RELEASE DATE FINLLY OUT READ IN MARATHI MHAD

JUST IN: 'गंगूबाई काठियावाडी'ची रिलीज डेट Out; नववर्षात आलिया भट्टचा धमाका

पुन्हा एकदा आलिया भट्ट चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. आलिया लवकरच आपल्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

  • |