आपल्या कारकिर्दीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना तिने सांगितले की भारत सर्वोत्तम आहे. भारतामुळे ती आज इथे आहे.
आलिया भट्टला सिनेमातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करत असतात.
या अवॉर्ड फंक्शनसाठी आलियाने खास गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अवॉर्ड आणि बेबी बंप दोन्हीही फ्लॉन्ट करताना दिसून आली.