'सिंह साहब द ग्रेट' चित्रपटावेळी सनी देओल 57 वर्षांचे होते आणि उर्वशी 19. 38 वर्ष छोट्या उर्वशीसोबत इंटिमेट सीन करताना सनी देओलची हालत खराब झाली होती.
उर्वशीने सांगितलं की, ती आई-वडिलांना विचारून इंटिमेट सीन करते. तिने हेट स्टोरी 4 च्या बिकीनी सीनसाठीही आई-वडिलांशी चर्चा केली होती.