स्टार किड्स कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशातच आणखी एका स्टार किडच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मराठमोळी नम्रता शिरोडकर आणि तिचा पती महेश बाबू कायम चर्चेत असतात. आता त्यांची मुलगी सिताराही चर्चेत आली आहे.
अवघ्या 10 वर्षांची सितारा सोशल मीडियावर सक्रिय तिचे निरनिराळे फोटो, डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात.