advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री बिपाशा बासूच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा, नवऱ्याने देखील केली अशी कमेंट

अभिनेत्री बिपाशा बासूच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा, नवऱ्याने देखील केली अशी कमेंट

अभिनेत्री बिपाशा बासूचा हॉट अंदाज नेहमीच तिच्या पोस्टमधून झळकत असतो. नुकताच तिने गुलाबी शर्टमधील एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

01
अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर बीटाऊनमधील हॉट कपल म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियावर देखील त्यांच्यामधील केमिस्ट्री दिसून येते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

02
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

03
अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 80 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

04
नुकताच अभिनेत्रीने गुलाबी शर्टमधला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. चाहत्यांकडून या फोटोचं कौतुक होत आहे. हा फ़ोटो शेअर करताना तिने असं कॅपशन लिहिलं आहे की, 'Mood #Loveyourself' (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

05
बिपाशा बासूच्या या फोटोवर तिचा नवरा आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने देखील 'damn' अशी कमेंट करत बायकोचं कौतुक केलं आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

06
काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिचा एक थ्रोबॅक फोटो देखील शेअर केला होता, ज्यात तिने म्हटलं होतं की प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्मन्स देणं ती मिस करतेय. हा फोटो आयफा पुरस्कारा दरम्यानचा आहे, ज्यावेळी तिने दम मारो दम या गाण्यावर डान्स केला होता (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

07
याआधी देखील बिपाशाचे बोल्ड अंदाजातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर बीटाऊनमधील हॉट कपल म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियावर देखील त्यांच्यामधील केमिस्ट्री दिसून येते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @bipashabasu)

    MORE
    GALLERIES