अभिनेता इरफान खाननं आज सर्वांचा निरोप घेतला असला तरी त्याचे डायलॉग कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील असेच आहेत. इरफानचे आजवरचे गाजलेले डायलॉग... लाइफ इन द मेट्रो- 2007 पान सिंह तोमर - 2012 पान सिंह तोमर - 2012 हासिल - 2003 जज्बा - 2015 तलवार - 2015 जज्बा - 2015 द किलर - 2006 चॉकलेट - 2005