मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’

स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अदांवर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात. ज्याप्रमाणे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात त्याप्रमाण तिचे फोटो देखील सोशल मीडियावर कायम हिट ठरतात. इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंवर कायम चर्चा असते.