अभिनेता सचित पाटील सध्या अबोली मालिकेत इनस्पेक्टर अंकुश शिंदेची भूमिका साकारताना दिसत आहे. अनेक सिनेमे केल्यानंतर त्याने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला आहे. सध्या त्याच्या मालिकेतील अभिनयाचे कौतुक होत आहे. मालिकेत त्याचे अबोलीसोबत लग्न झालं आहे. या दोघांची केमिस्ट्री देखील लोकांना आवडते.
सचितच्या बायकोने मराठी भाषेत तर गाणी गायली आहेत शिवाय भोजपूरी भाषेत देखील गायनाचा ठसा उमठविला आहे.
सचित बायकोसोबत फोटो शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (फोटो साभार- सचिता पाटीला इन्स्टा)