कुसुम या मालिकेतून नावारुपास आलेली आश्का गरोदिया ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Aashka Goradia Goble/Instagram) आश्का मालिकांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Aashka Goradia Goble/Instagram) ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Aashka Goradia Goble/Instagram) यावेळी देखील तिनं असेच काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Aashka Goradia Goble/Instagram) या फोटोंमध्ये आश्का चक्क समुद्रकिनाऱ्यावर योगा करताना दिसत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram) आश्काला व्यायामाची प्रचंड आवड आहे. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते. (Aashka Goradia Goble/Instagram) या फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांना व्यायामाचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. (Aashka Goradia Goble/Instagram) मात्र या फोटोंमध्ये ती कुठल्याही जीममध्ये नव्हे तर चक्क समुद्र किनारी व्यायाम करताना दिसत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram) पाहायला अत्यंत कठीण वाटणारी योगासनं ती अगदी सहजगतीनं करताना दिसत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram) आश्काचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Aashka Goradia Goble/Instagram)