advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'लागिरं झालं जी' ते 'देवमाणूस' या मालिकांची श्वेता शिंदेने केलीय निर्मिती; आता 'आप्पी आमची कलेक्टर' येतेय भेटीला

'लागिरं झालं जी' ते 'देवमाणूस' या मालिकांची श्वेता शिंदेने केलीय निर्मिती; आता 'आप्पी आमची कलेक्टर' येतेय भेटीला

झी मराठीवर जुन्या काही मालिका निरोप घेत आहेत. तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.. यामध्ये आता 'आप्पी आमची कलेक्टर' या मालिकेची भर पडली आहे.

01
 झी मराठीवर जुन्या काही मालिका निरोप घेत आहेत. तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.. यामध्ये आता 'आप्पी आमची कलेक्टर' या मालिकेची भर पडली आहे. श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्प्रॉडक्शन निर्मित ही मालिका आहे.

02
 श्वेता शिंदे ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने अनेक मराठी मालिका नि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

03
त्यांनतर आता अभिनेत्रीने नव्या क्षेत्रात पाऊल टाकत अनेक सुपरहिट मालिकांची निर्मिती केली आहे. सध्या ती एक निर्माती म्हणून ओळखली जात आहे.

04
 निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदेने नुकतंच आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'आप्पी आमची कलेक्टर' असं या मालिकेचं नाव आहे.

05
 वास्तविक श्वेता शिंदेने संजय खांबे यांच्यासोबत मिळून वज्र प्रॉडक्शन सुरु केलं आहे. त्यामध्ये या मालिकांची निर्मिती होतेय.

06
याआधी श्वेताने लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस, देवमाणूस २,साता जन्माच्या गाठी अशा अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे.

07
श्वेता शिंदेने दिग्दर्शक संदिप भन्साळी यांच्यासोबत लग्न केलं आहे.

08
 या दोघांना एक गोड लेकसुद्धा आहे.

या दोघांना एक गोड लेकसुद्धा आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  झी मराठीवर जुन्या काही मालिका निरोप घेत आहेत. तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.. यामध्ये आता 'आप्पी आमची कलेक्टर' या मालिकेची भर पडली आहे. श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्प्रॉडक्शन निर्मित ही मालिका आहे.

    MORE
    GALLERIES