'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून प्रत्येक कलाकाराला प्रचंड पंसती मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या कलाकारांच्या मानधनाबाबत माहिती देणार आहोत.
अरुंधतीची मुलगी अर्थातच ईशा साकारणाऱ्या अपूर्वा गोरेला प्रत्येक एपिसोडला 10 हजार रुपये मानधन म्हणून दिले जातात.
अरुंधती(आई) अर्थातच मुख्य भूमिकेत असणाऱ्या मधुराणी प्रभुलकरला एका एपिसोडसाठी 23 ते 25 हजार रुपये दिले जातात. ही सर्व माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे.