कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. कतरिना कैफ दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग अनुष्का शर्मा-विराट कोहली अमिताभ बच्चन अक्षय कुमार रजनीकांत कार्तिक आर्यन कृती सनोन श्रद्धा कपूर जान्हवी कपूर कृती खरबंदा सोनाली कुलकर्णी रणदीप हुडा दिव्या दत्ता सिद्धार्थ जाधव उर्मिला कोठारे आदिनाथ कोठारे अपूर्वा नेमळेकर पूर्वा शिंदे राहुल देशपांडे अमृता खानविलकर स्मिता गोंदकर बेला शेंडे सुकन्या कुलकर्णी हार्दिक जोशी ध्वनी भानुशाली सोनाली खरे