शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा या पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. परिणामी शिल्पा आणि राजवर सध्या जोरदार टीका होत आहे. परंतु राजपूर्वीदेखील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पॉर्न किंवा अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलंय.
2/ 6
सनी लियोनी – सनी ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय पॉर्नस्टार पैकी एक म्हणून ओळखली जाते. आता तिने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला असला तरी देखील आजही अनेक चाहते तिला पॉर्नगर्ल म्हणूनच ओळखतात.
3/ 6
मिया माल्कोवा – ही एक प्रसिद्ध पॉर्न अभिनेत्रीच होती. तिने राम गोपाल वर्माच्या ‘गॉड सेक्स एंड ट्रूथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
4/ 6
सिलव्हेस्टर स्टेलॉन – हा एक नामांकित हॉलिवूड अभिनेता आहे. त्याने 'कमबख्त इश्क' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री मारली होती. त्याने देखील एक पॉर्नस्टार म्हणून काम केलं आहे.
5/ 6
जॅकी चॅक – द कुंगफू किंग म्हणून ओळखला जाणारा जॅकी आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय अॅक्शनस्टार म्हणून ओळखला जातो. परंतु करिअरच्या सुरुवातीस त्याने काही पॉर्नपटांमध्ये काम केलं आहे.
6/ 6
शर्लिन चोप्रा – ही कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. तिने प्लेबॉय या मासिकासाठी अॅडल्ट शूट केलं आहे. शिवाय राज कुंद्रासाठी काही अॅडल्ट फिल्म केल्याचंही तिने मान्य केलं होतं.