आरोपी महिला शिक्षिका मोनिकाला शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाशीधांनी कोर्टात पीडित मुलांचा जबाब वाचला. त्यामध्ये लिहिलं होतं की, शिक्षिकेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांनी यासाठी शाळा सोडली, कारण शिक्षिकेवरुन अन्य मुलं त्याला चिडवत होते.