भारतात आता नवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE नेसुद्धा शिरकाव केला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे.
XE प्रकार Omicron च्या BA.2 सबव्हेरियंटपेक्षा सुमारे दहा टक्के जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती WHO ने दिली आहे.
ओमिक्रॉनचा BA.2 सबव्हेरिएंटट हा कोविड-19 चा आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य प्रकार होता आणि त्यापेक्षा XE 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याने चिंता वाढली आहे.