advertisement
होम / फोटोगॅलरी / कोरोना / आता घरीही तुम्ही कोरोना संसर्गापासून सुरक्षित नाही, तज्ज्ञांचा नवा दावा

आता घरीही तुम्ही कोरोना संसर्गापासून सुरक्षित नाही, तज्ज्ञांचा नवा दावा

एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तुम्ही घरात बसूनही कोरोनाचे शिकार होऊ शकता.

01
लॉकडाऊनमध्ये बरीच मंडळी घरांमध्ये कैद आहे. आवश्यक कामाशिवाय काही मंडळी घरातून बाहेरही जात नाही. मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तुम्ही घरात बसूनही कोरोनाचे शिकार होऊ शकता.

02
दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी ही बाब उघड केली आहे. दक्षिण कोरियामधील शास्त्रज्ञांनी सांगितले की, घरगुती वस्तूंमधून तसेच बाहेरून येणाऱ्या वस्तूंमधून कोरोना पसरण्याची शक्यता आहे.

03
दक्षिण कोरियाचा हा अभ्यास यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (CDC) यांनी 16 जुलै रोजी प्रकाशित केला आहे. हा अहवाल 5506 सुरुवातीच्या कोरोना रुग्णांवर आणि त्यानंतर संसर्ग झालेल्या 59 हजारांवर आधारित आहे.

04
या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की असे दोनच रुग्ण ज्यांना घरातून बाहेर पडल्यामुळे संसर्ग झाला. तर, प्रत्येक 10 रूग्णात 1 रूग्णांना त्यांच्या कुटूंबियातून कोरोना संक्रमण झाले आहे.

05
कोरोना आता कोणत्याही ठरावीक वयोगटाला होत नाही आहे. घरातील लहान मुलांपासून ते 60 किंवा 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना लागण होऊ शकते.

06
हलीम युनिव्हर्सिटी कॉलेजचे प्रोफेसर डॉ चो यंग जून म्हणाले की, 9 वर्षाखालील मुलांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. मुलं बहुधा एसिम्प्टोमॅटिक असतात. म्हणजेच ते कोरोना संसर्गाची लक्षणं दर्शवत नाहीत. म्हणून, त्यांच्यातील संक्रमण ओळखण्यास समस्या येतात.

07
डॉ. चो यंग यांनी असा इशारा दिला की कोरोना विषाणू कोणत्याही वयोगटाला होत आहे. त्यामुळे फक्त घरात राहूनही आपण सुरक्षित नाही आहेत. यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि काळजी घेणे गरजेचे आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • लॉकडाऊनमध्ये बरीच मंडळी घरांमध्ये कैद आहे. आवश्यक कामाशिवाय काही मंडळी घरातून बाहेरही जात नाही. मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तुम्ही घरात बसूनही कोरोनाचे शिकार होऊ शकता.

    MORE
    GALLERIES