advertisement
होम / फोटोगॅलरी / कोरोना / ...तर कोरोना निदानासाठी RT-PCR TEST करू नका; ICMR च्या नव्या गाइडलाइन्स

...तर कोरोना निदानासाठी RT-PCR TEST करू नका; ICMR च्या नव्या गाइडलाइन्स

RT-PCR चाचणी कधी करावी आणि कधी नाही, याबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्चने (ICMR) काय सांगतिलं आहे पाहा.

01
साधा सर्दी-खोकला-ताप आला तरी आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, अशीच भीती अनेकांना वाटते. त्यामुळे लोक आपली आरटी-पीसीआर चाचणी करून घेतात.

02
पण सरसकट कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असं  इंडियन काऊन्सिल ऑफ  मेडिकल रिसर्चने ( Indian Council of Medical Research) सांगितलं आहे.

03
आयसीएमआरने आरटी-पीसीआर चाचणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये कुणी ही टेस्ट करावी आणि कुणी करू नये, हे सांगितलं आहे.

04
जर अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही.

05
आरटी-पीसीआर टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली तर पुन्हा करण्याची गरज नाही.

06
होम आयसोलेशनचे दहा दिवस पूर्ण झाले असतील आणि त्यातील शेवटचे तीन दिवस ताप नसेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करू नये.

07
कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर डिस्चार्ज देताना पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही.

08
आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट नको.

09
रॅपिड अँटिजेन टेस्टवर (Rapid Antigen Testing) भर देण्यास सांगितलं आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत आणि त्यांची RAT टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांची RT-PCR टेस्ट करावी.

  • FIRST PUBLISHED :
  • साधा सर्दी-खोकला-ताप आला तरी आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, अशीच भीती अनेकांना वाटते. त्यामुळे लोक आपली आरटी-पीसीआर चाचणी करून घेतात.

    MORE
    GALLERIES