advertisement
होम / फोटोगॅलरी / कोरोना / फक्त फुफ्फुस नव्हे तर शरीरातील या अवयवांवरही हल्ला करतोय Coronavirus

फक्त फुफ्फुस नव्हे तर शरीरातील या अवयवांवरही हल्ला करतोय Coronavirus

Coronavirus शरीरातील वेगवेगळ्या भागावर हल्ला करत असल्याचं अनेक अभ्यासात दिसून आलं आहे. सायन्स जर्नलमध्ये अशी अनेक प्रकरणं देण्यात आलीत.

01
फुफ्फुस - फुफ्फुसातील छोट्या छोट्या फुग्यांप्रमाणे असणाऱ्या  alveolus च्या भिंती व्हायरसच्या हल्ल्यामुळे फुटतात आणि त्यांना सूज येता. श्वासोच्छवास प्रक्रियेत alveolus मदत करतात. मात्र त्यांना हानी पोहोचल्याने रुग्णाच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनपुरवठा होत नाही. त्यामुळे श्वसनसंबंधी समस्या बळावतात. (Photo courtesy: AFP Relaxnews/ anilakkus/ Istock.com)

02
हृदय - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये हृदयाचे अनियमित ठोके, हृदयाच्या आतील भागाला सूज अशी लक्षणं दिसून आलीत.

03
यकृत : निम्म्यापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांच्या यकृतातील पाचक एन्झाइमची पातळी वाढली होती, जे यकृतावर परिणाम होत असल्याचं दर्शवत होतं. तज्ज्ञांच्या मते, व्हायरसशी लढण्यासाठी वेगवान झालेली रोगप्रतिकारक प्रणाली आणि औषधांमुळेही यकृताला हानी पोहोचत असावी.

04
किडनी - कोरोनाची बहुतेक प्रकरणं अशी आहेत, ज्यामध्ये किडनीला हानी पोहोचल्याने मृत्यू होत आहेत. व्हायरस फुफ्फुसाप्रमाणे किडनीवरही हल्ला करत असावा किंवा शरीरारातील इतर अवयव नीट कार्य करत नसल्याने त्याचा प्रभाव किडनीवर पडत असावा अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

05
मेंदू - बहुतेक कोरोना रुग्णांमध्ये स्ट्रोक, मेंदूला सूज अशी लक्षणं दिसून आलीत. कोरोनाव्हायरसमुळे मेंदूवर कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.

06
डोळे - गंभीर कोरोना रुग्णांना Conjunctivitis सारखी डोळ्यांची समस्या दिसून येते आहे. शिवाय डोळ्यांच्या भोवताली सूज, डोळ्यांच्या पापण्यांना सूज अशी गंभीर लक्षणं दिसत आहेत.

07
नाक - कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना कशाचाही वास येत नाही. नाकामार्फत व्हायरस जेव्हा आत जातात तेव्हा होस्ट सेलपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत नाकातील नव्हर्सना हानी पोहोचवतात हे एक कारण यामागे असावं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • फुफ्फुस - फुफ्फुसातील छोट्या छोट्या फुग्यांप्रमाणे असणाऱ्या  alveolus च्या भिंती व्हायरसच्या हल्ल्यामुळे फुटतात आणि त्यांना सूज येता. श्वासोच्छवास प्रक्रियेत alveolus मदत करतात. मात्र त्यांना हानी पोहोचल्याने रुग्णाच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनपुरवठा होत नाही. त्यामुळे श्वसनसंबंधी समस्या बळावतात. (Photo courtesy: AFP Relaxnews/ anilakkus/ Istock.com)

    MORE
    GALLERIES