मराठी बातम्या » फोटोगॅलरी » कोरोना वायरस » कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी असा वापरा मास्क; तज्ज्ञांनी सांगितली युक्ती

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी असा वापरा मास्क; तज्ज्ञांनी सांगितली युक्ती

सेंटर ऑफ डिसीज एन्ड प्रिव्हेंशन (सीडीसी)नं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. मास्क अधिक चांगल्या आणि सक्षम पद्धतीनं कसा वापरला जाऊ शकतो ते यात सांगितलं आहे.