नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रादेशिक आणि इंग्रजी भाषांमध्येही पुस्तके उपलब्ध असतील. यामध्ये सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पुस्तके उपलब्ध होणार आहेत. डिजिटल लायब्ररीचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल ते जाणून घेऊया.