advertisement
होम / फोटोगॅलरी / करिअर / Top 5 Medical Colleges: 'हे' आहेत राज्यातील टॉप मेडिकल कॉलेजेस; NEET UG 2023 च्या मार्कांवर थेट मिळेल प्रवेश

Top 5 Medical Colleges: 'हे' आहेत राज्यातील टॉप मेडिकल कॉलेजेस; NEET UG 2023 च्या मार्कांवर थेट मिळेल प्रवेश

Top 5 Medical Colleges: आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील नामांकित आणि शिक्षणाच्या बाबतीत टॉपवर येणाऱ्या काही Medical कॉलेजेसची नावं सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

01
NEET UG 2023 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या निकालानंतर राजयोतील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची MBBS ला प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु होणार आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना राज्यातील टॉप MBBS कॉलेजेसबद्दल माहितीच नाहीये. पण चिंता नको आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील नामांकित आणि शिक्षणाच्या बाबतीत टॉपवर येणाऱ्या काही कॉलेजेसची नावं सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

02
ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संबंधित एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. 1845 मध्ये स्थापन झालेली ही संस्था भारतातील प्रमुख वैद्यकीय संस्था आणि आशियातील पाश्चात्य औषध शिकविणाऱ्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे.

03
सेठ जीएस मेडिकल कॉलेज मुंबई हे मुंबई, महाराष्ट्रातील प्रतिष्ठित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे, ज्याची स्थापना 1926 मध्ये झाली आहे. महाविद्यालयाला GSMC मुंबई म्हणूनही ओळखले जाते.

04
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर हे महाराष्ट्रातील नागपूर येथे 1947 मध्ये स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. नागपुरात सुमारे 8 वैद्यकीय महाविद्यालये असून त्यापैकी 5 शासकीय महाविद्यालये आहेत आणि उर्वरित खाजगी संस्था आहेत.

05
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्न वैद्यकीय शाळा आहे. भारतीय वैद्यकीय परिषद, नवी दिल्ली या महाविद्यालयाला भारतातील वैद्यकीय शिक्षणासाठी मान्यता प्राप्त आहे. 1956 मध्ये स्थापन झालेली ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वैद्यकीय संस्था आहे.

06
ए.एफ.एम.सी. तथा आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज किंवा सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे. भारतीय सैन्य याचे संचालन करते.

  • FIRST PUBLISHED :
  • NEET UG 2023 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या निकालानंतर राजयोतील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची MBBS ला प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु होणार आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना राज्यातील टॉप MBBS कॉलेजेसबद्दल माहितीच नाहीये. पण चिंता नको आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील नामांकित आणि शिक्षणाच्या बाबतीत टॉपवर येणाऱ्या काही कॉलेजेसची नावं सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement