महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी उमेदवारांची तयारी सुरु झाली आहे. मात्र जर तुम्हाला ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल तर यासाठी स्पेशल पुस्तकांमधून तयारी करणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या पुस्तकांची यादी देणार आहोत.