advertisement
होम / फोटोगॅलरी / करिअर / 12वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन व्हायचंय? मग यासाठी पात्रता काय? कोणती परीक्षा असते IMP? A-Z माहिती

12वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन व्हायचंय? मग यासाठी पात्रता काय? कोणती परीक्षा असते IMP? A-Z माहिती

आज आम्ही तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये जॉईन होण्यासाठी नक्की कोणत्या परीक्षा द्याव्यात हे सांगणार आहोत.

01
 बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्स जॉईन करण्याची इच्छा असते. मात्र हे जॉईन करण्यासाठी नक्की कुठली परीक्षा द्यावी? यासाठी पात्रता काय असते? हे अनेकांना माहिती नसतं. पण आज आम्ही तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये जॉईन होण्यासाठी नक्की कोणत्या परीक्षा द्याव्यात हे सांगणार आहोत.  हा पर्याय तुम्हाला उपयोगी पडेल. 

बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्स जॉईन करण्याची इच्छा असते. मात्र हे जॉईन करण्यासाठी नक्की कुठली परीक्षा द्यावी? यासाठी पात्रता काय असते? हे अनेकांना माहिती नसतं. पण आज आम्ही तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये जॉईन होण्यासाठी नक्की कोणत्या परीक्षा द्याव्यात हे सांगणार आहोत. बारावीचा निकाल लागताच हा पर्याय तुम्हाला उपयोगी पडेल. 

advertisement
02
  भारतीय नौदलाचा भाग होण्याचे दोन मार्ग आहेत. पहिली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)/ इंडियन नेव्हल अकादमी (INA) आणि दुसरी 10+2 B.Tech कॅडेट प्रवेश योजना आहे.

12वी नंतर भारतीय नौदलाचा भाग होण्याचे दोन मार्ग आहेत. पहिली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)/ इंडियन नेव्हल अकादमी (INA) आणि दुसरी 10+2 B.Tech कॅडेट प्रवेश योजना आहे.

advertisement
03
एनडीए/आयएनए प्रवेश योजनेद्वारे भारतीय नौदलात सामील होण्यासाठी यूपीएससी एनडीए परीक्षा आणि नंतर एसएसबी मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल. तर 10+2 B.Tech कॅडेट प्रवेश योजनेद्वारे नौदलात सामील होण्यासाठी, JEE मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

04
NDA/NIA परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. यासाठी वय 16.5 ते 19 वर्षांच्या दरम्यान असावे. नौदल शाखेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. UPSC NDA ची लेखी परीक्षा घेते. यानंतर एसएसबी मुलाखत आहे.

05
नौदलातील 10+2 B.Tech कॅडेट प्रवेश योजनेतून पुढे गेल्यानंतर, नेव्हल अकादमी एझिमाला (केरळ) येथे चार वर्षांचा B.Tech कोर्स करावा लागतो. या योजनेतून नौदलाच्या शिक्षण शाखा आणि कार्यकारी व तांत्रिक शाखेत भरती केली जाते.

06
यासाठी 12वी (पीसीएम) किमान 70 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच जेईई मेन परीक्षाही उत्तीर्ण व्हायला हवी. एसएसबी मुलाखतीसाठी कॉल जेईई रँकच्या आधारावर येतो.

  • FIRST PUBLISHED :
  •  बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्स जॉईन करण्याची इच्छा असते. मात्र हे जॉईन करण्यासाठी नक्की कुठली परीक्षा द्यावी? यासाठी पात्रता काय असते? हे अनेकांना माहिती नसतं. पण आज आम्ही तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये जॉईन होण्यासाठी नक्की कोणत्या परीक्षा द्याव्यात हे सांगणार आहोत. <a href="https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/">बारावीचा निकाल लागताच</a> हा पर्याय तुम्हाला उपयोगी पडेल. 

    MORE
    GALLERIES