आजकाल अनेक विद्यार्थ्यांना लेगच पैसे कमवण्याची (How to earn instant Money) इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब (Jobs after 10th and 12th) हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागची एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस (Short term courses after 12th) करून नोकरी करू शकता. अर्थात नोकरीत (short term courses for jobs) समोर जाण्यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण महत्त्वाचं असेल मात्र हे शॉर्ट टर्म कोर्सेस (Job oriented short time courses) केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोकरी मिळू शकेल. चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.