Honda electric motorcycle: Honda ची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल जानेवारी 2023 मध्ये जागतिक स्तरावर लाँच होण्याची अपेक्षा आहे. भारतात ती कधी लाँच होणार हे अद्याप कळलेलं नाही. नवीन मोटरसायकल ही जपानी उत्पादक कंपनीच्या 10 नवीन इलेक्ट्रिक वाहनांचा एक भाग असेल. होंडाच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलबद्दल सध्या ठोस माहिती उपलब्ध नाही.