या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार-स्पीकर हार्मोन साउंड सिस्टम, ऑटो एसी, फोल्डेबल ORVM, रेन सेन्सिंग वायपर आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय क्रूझ कंट्रोल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारखे फीचर्सही यात आहेत.