advertisement
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / लोखंडासारखी मजबूत कार! अपघात झाला तरी जाणार नाही जीव, किंमत ब्रेझापेक्षाही कमी

लोखंडासारखी मजबूत कार! अपघात झाला तरी जाणार नाही जीव, किंमत ब्रेझापेक्षाही कमी

Tata Nexon: देशात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV, Nexon ही देशातील सर्वात सुरक्षित कार देखील आहे. नेक्सॉनला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तुम्हीही सुरक्षित कारच्या शोधात असाल तर तुमच्या कुटुंबासाठी ही योग्य निवड आहे.

01
टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV आहे. ही अनेक व्हेरियंटमध्ये आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे नेक्सॉनच्या बेस मॉडेलमध्येही अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत, जी सेगमेंटच्या इतर वाहनांमध्ये उपलब्ध नाहीत. टाटा नेक्सॉनला क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालं आहे.

02
टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 7.80 लाख ते 14.35 लाख रुपये आहे. डार्क व्हेरियंटची किंमत 12.35 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते. ही कार एकूण 8 मॉडेल्समध्ये खरेदी केली जाऊ शकते, ज्यात XE, XM, XM (S), XM+ (S), XZ+, XZ+ (HS), XZ+ (L) आणि XZ+ (P) पर्याय आहेत.

03
सुरक्षा फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झाल्यास टाटा नेक्सॉनला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, एक रियर-व्ह्यू कॅमेरा, एक इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि अनेक सुरक्षितता सह मजबूत बिल्ड गुणवत्ता मिळते. ISOFIX चाइल्ड-सीट अँकर सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. यापैकी काही सुरक्षा वैशिष्ट्ये फक्त टॉप मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत.

04
सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 5 लोक बसू शकतात. Tata Nexon 350 लीटरची मोठी बूट स्पेस देते. Tata Nexon ची तुलना Kia Sonet, Mahindra XUV300, Renault Kiger, Maruti Suzuki Brezza, Nissan Magnite आणि Hyundai Venue शी केली जाते. टाटा मोटर्स

05
Tata Nexon पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह येते. हे 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करू शकते. दुसरे म्हणजे 1.5-लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन, जे 110PS पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करू शकते. दोन्ही इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. टाटा मोटर्स

06
टाटा नेक्सॉन पेट्रोल मॉडेलसाठी 17.10 km/l, Nexon डिझेल MT मॉडेलसाठी 23.20 km/l आणि Nexon डिझेल AMT मॉडेलसाठी 24.10 km/l मायलेज देते. ज्यांना रनिंगसाठी जास्त मायलेज हवे आहे ते डिझेल मॉडेल घेऊ शकतात.

07
Nexon ला 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, व्हॉईस कमांडसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रीअर व्हेंट्ससह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि रेन सेन्सिंग वायपर्स देखील मिळतात. टॉप-एंड व्हेरियंटमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटो-डिमिंग IRVM, 8-स्पीकर साउंड सिस्टीम आणि एअर प्युरिफायर ही फीचर्सदेखील मिळतात.

  • FIRST PUBLISHED :
  • टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV आहे. ही अनेक व्हेरियंटमध्ये आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे नेक्सॉनच्या बेस मॉडेलमध्येही अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत, जी सेगमेंटच्या इतर वाहनांमध्ये उपलब्ध नाहीत. टाटा नेक्सॉनला क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालं आहे.

    MORE
    GALLERIES