मराठी बातम्या » फोटोगॅलरी » ऑटो अँड टेक » फक्त 11,000 रुपयांमध्ये घरी आणू शकता Royal Enfield Classic 350, कपंनीनं पहिल्यांदाच आणली खास ऑफर

फक्त 11,000 रुपयांमध्ये घरी आणू शकता Royal Enfield Classic 350, कपंनीनं पहिल्यांदाच आणली खास ऑफर

Royal Enfield Classic 350: जर तुम्हाला रॉयल एनफील्डची क्लासिक 350 बाइक घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या कंपनी बाईकवर चांगल्या ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्हाला बाइकसाठी प्रथम फक्त 11,000 रुपये द्यावे लागतील. यानंतर ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही बाईकचे उरलेले पैसे फेडू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India