मराठी बातम्या » फोटोगॅलरी » ऑटो अँड टेक » ‘या’ e-bikeनं लोकांना लावलंय वेड, अवघ्या 2 तासाच सोल्ड आउट

‘या’ e-bikeनं लोकांना लावलंय वेड, अवघ्या 2 तासाच सोल्ड आउट

ऑनलाइन बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या दोन तासांतच लिमिटेड एडिशन अल्ट्राव्हायोलेट F77 देशात विकली गेली. म्हणजेच या इलेक्ट्रिक बाईकची सर्व युनिट्स अवघ्या 120 मिनिटांत विकली गेली. कंपनीनं या बाईकची फक्त 77 युनिट्स लिमिटेड एडिशन म्हणून लाँच केली आहेत. लिमिटेड एडिशन F77 हे स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त पॉवरफुल आहे आणि ते खास होण्यासाठी वेगळा कलर ऑप्शन देखील सादर करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India