होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी धावेल OLAची पहिली Electric Car, पाहा पहिली झलक
सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी धावेल OLAची पहिली Electric Car, पाहा पहिली झलक
Ola’s first electric car: ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे खास फोटो सादर केले आहेत. यासोबतच ओलाने या आगामी कारच्या फीचर्सचीही माहिती दिली आहे. ही कार सिंगल चार्जिंगमध्ये किती चालेल आणि त्यात कोणते नवीन प्रगत फीचर्स असतील, चला पाहूया.