मारुती सुझुकीची नवीन Vitara कार सर्वात जास्त लोकप्रिय ठरली आहे 10.45 लाख रुपये रुपयांपासून कारची किंमत सुरू अवघ्या काही दिवसांत मोडले रेकॉर्ड, लाँचिंगनंतर काही दिवसांत ५७ हजार कारचं बुकिंग हुंडाई क्रेड आणि किया स्लेटॉसला देणार टक्कर Sigma, Delta, Zeta, Zeta+, Alpha आणि Alpha+ व्हेरिएंट, विटारामध्ये मोनोटोन कलर ऑप्शन मिळणार स्मार्ट हाइब्रिड पावरट्रेन ऑप्शन सिग्मा व्हेरिएंट या कारची किंमत 10.45 लाख रुपये, डेल्टा व्हेरिएंटची कीमत 11.90 लाख रुपये, मारुती सुझुकीची हाइब्रिड एसयूवी मायलेज 28 kmpl