कारमध्ये शिफारस केलेल्या लोडपेक्षा जास्त वजन ठेवल्यास देखील इंजिनवर दबाव येतो. इंजिन अधिक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे गाडीत जास्त लोड ठेवू नका. भार सहन करण्याची क्षमता तपासल्यानंतरच कंपनी कारची आसन क्षमता अंतिम करते. यापेक्षा जास्त लोक बसले किंवा सामान ठेवल्यास इंजिनवर भार येतो. (छायाचित्र सौजन्य ओव्हरड्राइव्ह)