Home » photogallery » auto-and-tech » CAR DASHBOARD LIGHT GUIDE MEANING OF CAR DASHBOARD SIGNS CAR INDICATORS MH PR

कारच्या डॅशबोर्डवरील या 10 सिग्नलचा अर्थ समजला तर अनेक अपघात टळतील, तुम्हाला माहितीय का?

मॉडर्न टेक्नोलॉजीच्या युगात आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्या गाड्याही अतिशय हायटेक झाल्या आहेत. आजच्या कारमध्ये अनेक प्रगत फिचर येऊ लागली आहेत. यातील काही फीचर्स आपल्या सुरक्षेसाठी आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा या फीचर्सचे सिग्नल्स कळत नाहीत. म्हणूनच, आम्ही तुम्हाला कारच्या डॅशबोर्डवर असणाऱ्या अशा 10 लाईट सिग्नलबद्दल सांगत आहोत, जे कारमध्ये बसलेल्या लोकांसाठी खूप महत्वाचे आहेत.

  • |