advertisement
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / आता हायड्रोजन कार दूर नाही! या कंपनीने सुरू केलं उत्पादन; पहा कसे असेल डिझाइन?

आता हायड्रोजन कार दूर नाही! या कंपनीने सुरू केलं उत्पादन; पहा कसे असेल डिझाइन?

बीएमडब्ल्यूने आपल्या नवीन iX5 हायड्रोजन क्रॉसओवर मॉडेलचे जर्मनी स्थित कंपनीच्या म्युनिक रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटरमध्ये उत्पादन सुरू केले आहे.

01
बीएमडब्ल्यूने iX5 हायड्रोजन क्रॉसओव्हरचे उत्पादन सुरू केले आहे. नवीन मॉडेल जर्मनीस्थित कंपनीच्या म्युनिक रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटरमध्ये तयार केले जात आहे. येथेच बीएमडब्लू प्रथम त्याचे प्रत्येक मॉडेल तयार करते. हे मॉडेल काही काळानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

02
बीएमडब्ल्यूच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य फ्रँक वेबर म्हणतात की हायड्रोजन हा एक अष्टपैलू ऊर्जा स्त्रोत आहे ज्याची हवामान बदलाशी लढा देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. बॅटरी-इलेक्ट्रिक आणि फ्युएल-सेल इलेक्ट्रिक वाहने विलीन करण्याची गरज असल्याचे कंपनीला वाटते. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

03
बीएमडब्ल्यूच्या iX5 मॉडेलचे उत्पादन कंपनीच्या अमेरिकेतील स्पार्टनबर्ग कारखान्यात सुरू होते. दोन हायड्रोजन टाक्यांसह हा क्रॉसओव्हर उभारण्याचे काम जर्मनीमध्ये केले जाते. जे कारमध्ये मागील सीटखाली इन्स्टॉल केले जाते. BMW iX5 मध्ये 12- आणि 400-व्होल्ट इलेक्ट्रिक सिस्टम, उच्च-कार्यक्षमता बॅटरी, इंधन सेल आणि इलेक्ट्रिक मोटर्स इन्स्टॉल केल्या आहेत. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

04
हायड्रोजन इंधनासह वाहने बनवण्याचा प्रयत्न करणारी BMW ही एकमेव कंपनी नाही. होंडाने देखील या आठवड्यात घोषणा केली आहे की ते 2024 मध्ये हायड्रोजन फ्युएल सेल प्लग-इन EV लाँच करेल. हे लोकप्रिय CR-V क्रॉसओवरवर आधारित असेल ज्याने 2023 मॉडेल वर्षासाठी महत्त्वपूर्ण फेसलिफ्ट प्राप्त केले आहे. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

05
बीएमडब्ल्यूप्रमाणेच होंडाही या मॉडेलच्या उत्पादनाची विशेष काळजी घेत आहे. कंपनी ते ओहायो येथील उत्पादन केंद्रात तयार करत आहे, जिथे ते रेस कार, Acura NSX आणि Acura चे PMC एडिशन मॉडेल तयार करते. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

06
ऑटो निर्मात्यांना इलेक्ट्रिक वाहनांसह नवीन अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. कारण मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांचा वापर करणे सोपे नाही. वास्तविक, हायड्रोजन इंधनाला देखील अशाच मर्यादा आहेत. यानंतरही BMW, Hyundai आणि इतर ऑटोमेकर्सना टेक्नोलॉजीचा प्रयोग करण्यापासून थांबवले नाही. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

  • FIRST PUBLISHED :
  • बीएमडब्ल्यूने iX5 हायड्रोजन क्रॉसओव्हरचे उत्पादन सुरू केले आहे. नवीन मॉडेल जर्मनीस्थित कंपनीच्या म्युनिक रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटरमध्ये तयार केले जात आहे. येथेच बीएमडब्लू प्रथम त्याचे प्रत्येक मॉडेल तयार करते. हे मॉडेल काही काळानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. (फोटो क्रेडिट्स: ixforums.com)

    MORE
    GALLERIES