Home » photogallery » auto-and-tech » 2022 MAHINDRA THAR PRICE HIKED CHECK NEW VS OLD PRICE LIST MAHINDRA THAR 5 DOOR MH PR

थारप्रेमींसाठी वाईट बातमी, कंपनीने वर्षभरात तिसऱ्यांदा वाढवली किंमत, पाहा किती महाग झाली SUV?

भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही महिंद्रा थारच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी कंपनीने XUV700 ची किंमत वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, कंपनीने दरवाढीमागील कारण दिलेले नाही. थार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आणखी किती पैसे खर्च करावे लागतील चला पाहुयात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India